About Us
“जय महाराष्ट्र” मित्रानो,
sarkarieyojana.com या आपल्या आवडत्या वेबसाईट वर आपले मनापासुन “धन्यवाद”.
www.sarkarieyojana.com या वेबसाईट चे मुख्य उद्दिष्ट्य आहे की लवकरात लवकर आपल्या बंधू आणि भगिनींना केंद्र आणि राज्य शासन यांच्या वतीने दररोज राबवणाऱ्या येणाऱ्या सरकारी योजनाची माहिती उपलब्ध करून देणे. व सर्व बांधवांच्या समस्यांचे निवारण (Happy) करणे. या मध्ये :-
- 🔸सरकारी योजना.
- 🔸पीएम किसन हप्ता योजना.
- 🔸सरकारी नोकरी.
- 🔸योजनांचा फॉर्म कोठे आणि कसा भरायचा.
- 🔸योजनेसाठी लागणारी कागतपत्रे.
- 🔸 पात्र लाभार्थी.
- 🔸शासन अभिपत्रक (जी-आर)
इ.सर्व बाबींची माहिती सोप्या पध्दतीने देण्यात आली आहे.