itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Good News ladki bahin yojana 2024 Online Apply लाडकी बहीण योजना 2024 ऑनलाईन अर्ज चालू | आजच घरबसल्या करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Good News ladki bahin yojana 2024 online Apply लाडकी बहीण योजना 2024 ऑनलाईन अर्ज चालू | आजच घरबसल्या करा अर्ज
Good News adki bahin yojana 2024 online Apply

 

 

Good News ladki bahin yojana 2024 online Apply

नमस्कार बंधू आणि मातांनो आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा  ऑनलाईन फॉर्म घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून भरता आहे.  Good News ladki bahin yojana 2024 online Apply 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बदल :-

 मुख्यमंत्री माझी लाडकीबहीणयोजना या योजनेमध्ये काही बदल केले आहे.
  •  योजनेची मुदतवाढ  एक महिना अतिरिक्त करण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्राचे अट शिथिल करण्यात आलेली आहे.

Good News ladki bahin yojana 2024 online Apply

योजनेची काल मर्यादा :-

दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येईल. दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना  प्रत्येक महिन्याला  रु1500/- लाभ मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:-

  1. आधार कार्ड.
  2. महाराष्ट्र राज्याचे अधिवासप्रमाणपत्र. ( जर लाभार्थ्याचे अधिवास  प्रमाणपत्र नसेल तर त्या महिलेस  पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/मतदान ओळखपत्र/जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ).
  3. अर्जदाराकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर अश्या लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज लागणार नाही.
  4. पासपोर्ट साइज फोटो
  5. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत.
  6. सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करणे बाबतचे हमीपत्र.

टीप:_हमीपत्र आणि ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

या योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲप द्वारे सेतू सुविधा केंद्र याद्वारे ऑनलाईन भरता येईल.

लाभार्थी महिलांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या मोबाईल वरील प्ले स्टोअर वर नारीशक्ती दूत (Narishakti Doot ). या नावाने एप्लीकेशन उपलब्ध करून दिले आहे.
या ॲप्लिकेशनची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून आपण हे ॲप डाऊनलोड करू शकता. व अर्ज भरू शकता.

अर्ज कसा भरायचा ते पहा:-

पात्र महिलांना ऑनलाइन अर्ज करता येईल.

  1. जर एखाद्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्रात/बालविकास अधिकारी कार्यालय जसे की (नागरी/ग्रामीण/आदिवासी/ग्रामपंचायत/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  2. भरलेला फॉर्म हा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास अधिकारी कार्यालयग्रामीण/नागरी/आदिवासी/सेतू सुविधा केंद्र येथील नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन दाखल केला जाईल.
  3. यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची योग्य पोत पावती दिली जाईल.
  4. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  5. अर्जदार महिलांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे जेणेकरून अर्जदाराचा थेट फोटो काढता येईल व ई केवायसी (E-kyc) करता येईल.
Good News ladki bahin yojana 2024 free online Apply

यादीचे तात्पुरते प्रकाशन :-

पात्र अर्जदारांची यादी पोर्टल ॲपवर अपलोड केली जाईल.व अंगणवाडी केंद्रात ग्रामपंचायत  स्तरावरील सूचना बोर्डावर लावली जाईल.

अर्जदार लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण :-

पात्र असलेल्या लाभार्थी महिलांना त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या, थेट लाभ हस्तांतरण (Direct benefit Transfer DBT) बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांमार्फत रक्कम प्रत्येक महिन्याला  रु1500/- जमा करण्यात येईल.

योजने संदर्भातील पात्रता , अपात्रता आणि शासनाचा GR पाहण्यासाठी क्लिक करा.

 

ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हमीपत्र आणि ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप  जॉईन करा💬

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक🔗

 

 

Leave a Comment