itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

ladkibahin.maharashtra.gov in 2024 Yojana Form Approved |लाडकी बहिण योजना फॉर्म Approved आता काय करायचे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladkibahin.maharashtra.gov in 2024 yojana form Status Approved लाडकी बहिण योजना फॉर्म Approved झाला आत्ताच करा हे काम अन्यथा वेळेवर पैसे मिळणार नाही. पहा सविस्तर माहिती :-

नमस्कार

बंधू आणि भगिनींनो ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्याचे फॉर्म स्टेटस पेंडिंग (status pending) दाखवत आहेत, रिजेक्ट झाले आहेत, आणि विशेष करून ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म Approved म्हणजे मान्य झाले आहेत,किंवा ज्या लाभार्थ्याला

Your application no NYS-100000000-66aae76000000 for
MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV  असा मोबाईलवर मेसेज आला आहे. अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण असणार आहे.

प्रत्येक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर हे काम करा अन्यथा आपले पैसे आपल्याला लवकर मिळणार नाही. ladkibahin.maharashtra.gov.in संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे 👇🏻👇🏻.

ladkibahin.maharashtra.gov.in  Form Approved First Installment  पहिला हप्ता कधी पडणार?

ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत,अशा सर्व पात्र महिलांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे त्यांच्या आधार सीडिंग बँक अकाउंट म्हणजेच आधार नंबर लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct benifit transfer DBT)बँक खात्यात,जिल्हा व बाल विकास कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहेत.

त्यासाठी अर्जदार महिलांचे बँक अकाउंट आधार लिंक असणे गरजेचे आहे.

Aadhar login status  आधार लिंक बँक अकाउंट कसे बघायचे? :-

Step 1:-

लाभार्थी महिलांनी सर्वप्रथम गुगल वर जाऊन आधार लॉगिन असे सर्च करायचे आहे किंवा आधार लॉगिन ची ऑफिशियल वेबसाईट लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या वेबसाईटवर क्लिक करून आपण समोरील माहिती पाहू शकता.

वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला uidai असे दिसेल त्यावर क्लिक करा.

 

Step2 :-

या लिंक वर क्लिक केल्यानंतर वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे बँक सीडिंग स्थिती  तुमची बँक सीडिंग स्थिती शोधण्यासाठी येथे क्लिक कर (Bank seeding status) या पर्यायावर क्लिक करा.
नंतर आपला आधार क्रमांक आणि खाली कॅपच्या टाकून login with OTP लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करा .

आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.

OTP येण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड ला संलग्न म्हणजे लिंक असणे गरजेचे आहे.

Sladaki bahin yojana Bank Seeding Status Option बँक सीडिंग स्थिती :-

Step 3 :-

आपल्या मोबाईल नंबर वरील ओटीपी OTP टाकल्यानंतर वर दाखवल्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. Bank seeding status बँक सीडिंग स्थिती तुमचे बँक सीडिंग स्थिती शोधण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Ladaki Bahin Yojana Aadhar link Status आधार लिंक स्टेटस :-

Step 4:-

त्यानंतर आपल्याला आपल्या आधार लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल आणि त्याखाली आधार सेटिंग स्थिती सक्रिय Aadhar setting status active असे दिसेल.

 

जर आपल्या बँक अकाउंट ला आधार लिंक नसेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन आजच आधार लिंक करून घ्या अन्यथा आपले मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेची रक्कम आपल्या खात्यात वेळेवर मिळणार नाही.

 

या योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी व शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आधार कार्ड लिंक स्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आधार कार्ड ऑफिशियल लिंक.

मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा माहितीसाठी व कागदपत्रे आणि हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ladaki bahin yojana hamipatra 

 

Table of Contents

Toggle

1 thought on “ladkibahin.maharashtra.gov in 2024 Yojana Form Approved |लाडकी बहिण योजना फॉर्म Approved आता काय करायचे?”

Leave a Comment