PM Kisan Installment | पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण या एकत्र येणार?
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे. आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे PM Kisan Installment.
PM Kisan Installment GR|नमो शेतकरी योजनेचा जीआर
यासंदर्भात एक महत्त्वाचा GR राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि हाच जीआर GR सविस्तरपणे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता नक्की किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे.
व त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे याच्या संदर्भातली सुद्धा संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जर तुम्ही नवीन आलेले असाल तर व्हॉट्सॲप ग्रुप ला नक्की जॉईन करा.म्हणजे आमच्या अशाच नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातला हे महत्त्वाचा अपडेट आपण पाहायला सुरुवात करूया. PM Kisan Installment
PM Kisan Installment | पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांच्या सतराव्या हफ्त्याचे वितरण जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आठव्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
त्याचा सोहळा हा वाशिम जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
Namo shetkari Yojana | नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण
राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचव्या हप्त्याचा वितरणही नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी पी एम किसान (PM KISAN) आणि नमो शेतकरी (Namo Shetkari) महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचं एकत्र असं 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकरीच नमो योजनेसाठी पात्र असणार आहेत.नमो शेतकरी सन्मान या योजनेचा राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.
5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात येणार आहेत त्याचवेळी त्यांच्या हस्ते 18 व्या हप्त्याचा वितरण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.
PM Kisan Installment | पाचव्या हप्त्यासह त्या पूर्वीचे हप्तेही जमा करण्यात येणार
आता त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे या पाचव्या हप्त्याच्या पूर्वीचे हप्ते जमा करण्यात आलेले नाहीत.अशा वंचित पण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुद्धा सर्व पाचव्या हप्त्यासह त्या पूर्वीचे हप्तेही जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यसभेचे 30 सप्टेंबर रोजी निधी वितरणास मान्यता दिली आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय ही 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे.
PM Kisan Installment GR details|नमो शेतकरी योजनेचा जीआर
शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतला पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी 2255 कोटी रुपयांच्या वितरणात राज्य सरकारने मान्यता दिली. त्याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. याच शासन निर्णयात पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आले. पण ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्यासोबत मागील प्रलंबित हप्ते जमा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचं ही स्पष्ट करण्यात आल आहे.
PM Kisan Installment | शेतकऱ्यांच्या तक्रारी काय?
यापूर्वी परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात चौथ्या हप्त्याचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यात आलले होते.
त्यावेळी राज्य सरकारने घाई गडबड करत निधीची मंजुरी दिली त्यानंतर त्याचं वाटप सुद्धा केलं त्यामुळे शेतकऱ्यांना चौथा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशी शेतकऱ्यांची तक्रार होती 2020 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे सहा सहा हजार रुपये देण्यात येतात.
खर म्हणजे लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीला दणका दिला होता. PM Kisan Installment
PM Kisan Installment | हप्त्याचे वितरण कोठे होणार?
आता होणारी राज्यातील विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विदर्भावर फोकस वाढवलाय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यात पीएम किसान आणि नमो सन्मानच्या हप्त्याचं वितरण करून नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे आता तुम्हाला यापूर्वीचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
अशाच प्रकारे शेती व शेती विषयक आणि सरकारी योजनांबद्दल माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.
________सभी जाणकारी हिंदी में_________
PM Kisan Installment | पीएम किसान और नमो शेतकर योजना की किस्तों का वितरण एक साथ होगा?
नमस्कार किसान मित्रों, आज हम आपके लिए एक बहुत बड़ी खुशखबरी लेकर आए हैं।
नमो शेतकरी महासंमान निधि योजना की पांचवीं किस्त को लेकर राज्य सरकार की ओर से एक राहत भरी खबर दी गई है. अब जल्द ही राज्य के सभी किसानों के बैंक खातों में नमो शेतकारी महासंमान निधि योजना की पांचवीं किस्त पीएम किसान किस्त वितरित की जाएगी।
PM Kisan Installment | नमो शेतकारी योजना पीएम किसान किस्त जीआर
इस संबंध में राज्य सरकार द्वारा एक महत्वपूर्ण जीआर जारी किया गया है और हम इस लेख के माध्यम से इस जीआर को विस्तार से समझने का प्रयास करेंगे। साथ ही नमो शेतकरी महासंमान निधि योजना की पांचवीं किस्त किस तारीख को किसानों के बैंक खाते में वितरित की जाएगी।
और साथ ही हम पीएम किसान सम्मान निधि योजना की किस्त कब आएगी इसके बारे में भी पूरी जानकारी जानने की कोशिश करेंगे। इसके लिए बिना कहीं स्किप किए अंत तक पढ़ें और अगर आप नए हैं तो व्हाट्सएप ग्रुप से जुड़ें यानी हमारी नई योजनाओं की जानकारी सबसे पहले आप तक पहुंचेगी, तो आइए देखना शुरू करते हैं नमो शेतकारी महासंमान से जुड़ा ये जरूरी अपडेट PM Kisan Installment
PM Kisan Installment | पीएम किसान योजना की किस्त का वितरण
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की अठारहवीं किस्त 5 अक्टूबर को किसानों के खातों में जमा की जाएगी। जून के महीने में प्रधान मंत्री नरेंद्र मोदी द्वारा देश भर के 9.3 करोड़ किसानों को 20,000 करोड़ रुपये की सत्रहवीं किस्त वितरित की गई थी। किया जायेगा।
इसका समारोह वाशिम जिले में आयोजित किया जाएगा, इसलिए किसानों के खाते में 5 अक्टूबर को दो हजार रुपये की किस्त जमा कर दी जाएगी.
Namo Shetkati Yojana | नमो शेतकारी महा सम्मान निधि योजना की किस्त का वितरण
कृषि विभाग के सूत्रों ने जानकारी दी है कि राज्य सरकार द्वारा शुरू की गई नमो शेतकारी सम्मान निधि योजना की पांचवीं किस्त का वितरण भी नरेंद्र मोदी वाशिम जिले में करेंगे. इसलिए 5 अक्टूबर को पीएम किसान और नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना समेत 4000 रुपये किसानों के बैंक खाते में जमा किए जाएंगे.
नमो योजना के लिए वही किसान पात्र होंगे जो पीएम किसान योजना के पात्र हैं। राज्य के 91 लाख किसानों को नमो शेतकारी सम्मान योजना का लाभ मिलेगा।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 अक्टूबर को वाशिम जिले में आएंगे और 18वीं किस्त का वितरण उनके द्वारा किया जाएगा. कृषि विभाग के सूत्रों ने जानकारी दी है कि इसी कार्यक्रम में नमो शेतकारी सम्मान निधि योजना की पांचवीं किस्त भी किसानों के बैंक खाते में जमा की जाएगी.
PM Kisan Installmet | पिछली किश्तें भी पांचवीं किस्त के साथ जमा की जाएंगी
अब वहीं जिन किसानों की पिछली किस्तें जमा नहीं हो पाई हैं, ऐसे वंचित लेकिन पात्र किसानों के बैंक खाते में भी सभी पांचवीं किस्तें जमा की जाएंगी।
राज्यसभा ने 30 सितंबर को फंड वितरण को मंजूरी दे दी है. उस संबंध में राज्य सरकार द्वारा 30 सितंबर को सरकारी निर्णय प्रकाशित किया गया है।
PM Kisan Installment GR details | नमो शेतकारी योजना का जीआर
सरकार के फैसले के मुताबिक पांचवीं किस्त अगस्त से नवंबर 2024 तक बांटी जाएगी. इसके लिए राज्य सरकार ने 2255 करोड़ रुपये के वितरण को मंजूरी दे दी है. इसका लाभ महाराष्ट्र राज्य के 91 लाख किसानों को मिलेगा. वहीं सरकार के फैसले में साफ किया गया कि किसानों को पहली, दूसरी, तीसरी और चौथी किस्त बांट दी गई है. लेकिन यह स्पष्ट कर दिया गया है कि जिन किसानों की किस्तें लंबित हैं, उन्हें पांचवीं किस्त के साथ पिछली लंबित किस्तें जमा करने के लिए धनराशि स्वीकृत की गई है।पीएम किसान किस्त |
PM Kisan Installment | पीएम किसान योजना की किस्त का वितरण
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की अठारहवीं किस्त 5 अक्टूबर को किसानों के खातों में जमा की जाएगी। जून के महीने में प्रधान मंत्री नरेंद्र मोदी द्वारा देश भर के 9.3 करोड़ किसानों को 20,000 करोड़ रुपये की सत्रहवीं किस्त वितरित की गई थी। किया जायेगा।
इसका समारोह वाशिम जिले में आयोजित किया जाएगा, इसलिए किसानों के खाते में 5 अक्टूबर को दो हजार रुपये की किस्त जमा कर दी जाएगी.
Namo Shetkari Yojana | नमो शेतकारी महा सम्मान निधि योजना की किस्त का वितरण
कृषि विभाग के सूत्रों ने जानकारी दी है कि राज्य सरकार द्वारा शुरू की गई नमो शेतकारी सम्मान निधि योजना की पांचवीं किस्त का वितरण भी नरेंद्र मोदी वाशिम जिले में करेंगे. इसलिए 5 अक्टूबर को पीएम किसान और नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना समेत 4000 रुपये किसानों के बैंक खाते में जमा किए जाएंगे.
नमो योजना के लिए वही किसान पात्र होंगे जो पीएम किसान योजना के पात्र हैं। राज्य के 91 लाख किसानों को नमो शेतकारी सम्मान योजना का लाभ मिलेगा।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 अक्टूबर को वाशिम जिले में आएंगे और 18वीं किस्त का वितरण उनके द्वारा किया जाएगा. कृषि विभाग के सूत्रों ने जानकारी दी है कि इसी कार्यक्रम में नमो शेतकारी सम्मान निधि योजना की पांचवीं किस्त भी किसानों के बैंक खाते में जमा की जाएगी.