itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Pm Vishwakarma Shilai Machine Yojana 2024 |Pm विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2024 |Good News |महिलांना मिळणार 15000 रुपये असा करा अर्ज..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Vishwakarma Shilai Machine Yojana 2024 |Pm विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2024 |महिलांना मिळणार 15,000 रुपये असा करा अर्ज…


Pm Vishwakarma Shilai Machine Yojana 2024 :-

नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी आनंदाची बातमी घेवून आलो आहेत.
भारत सरकारच्या पी.एम. विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2024 या योजनेचा लाभ घेवून आपण मोफत शिलाई मशीन घेवू शकता.

केंद्र सरकार प्रत्येक वर्षी ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब व रोजगार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनेपैकी एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही आहे. या योजनेमार्फत देशातील आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते.

या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
यामध्ये,

  • योजनेचे उद्दिष्टे
  • पात्रता
  • आवश्यक कागदपत्रे
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
  • अर्ज प्रक्रिया

या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे.

योजनेचे उद्दिष्टे :-

या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की गरीब महिलांना आपल्या घरी बसून रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, व त्या महिला स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील.

Pm Vishwakarma Shilai Machine Yojana 2024 :-

या योजनेचा अर्ज केल्यानंतर आपल्याला  15,000 रुपये शिलाई मशीन साठी मिळणार आहेत.
यामध्ये अर्जदाराला 5 ते 7 दिवसाची (40 तासाचे) बेसिक प्रशिक्षण मिळणार आहे. इच्छुक उमेदवार 15 दिवसाचे (120 तासाचे) ॲडव्हान्स प्रशिक्षण घेऊ शकतो.
या प्रशिक्षणामध्ये अर्जदाराला प्रत्येक दिवसाला 500 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल.

योजनेची कालमर्यादा:-

पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै पर्यंत आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

  • लाभार्थ्याचे आधारकार्ड
  • पॅनकार्ड (असेल तर)
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक (कोणत्याही नॅशनल बँकेचे)
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर

अटी आणि पात्रता:-

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकता.
  • अर्जदार महिलांचे दरमहा उत्पन्न 12,000 पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांनाच दिला जाणार आहे.

वयोमर्यादा:-

केवळ 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.

अर्जप्रक्रिया:-

Pm Vishwakarma Shilai Machine Yojana 2024  या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे.
या योजनेची अर्ज प्रक्रिया ही आपल्या गावातील ग्रामपंचायत ऑपरेटर किंवा ग्राहक सेवा केंद्र सीएससी सेंटर (csc center) येथे करता येते.

 

या योजनेच्या प्रत्येक अपडेट साठी आणि शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment