itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

SSC GD Constable Mega Bharti | SSC मार्फत विविध पदांसाठी 39481 जागांची मेगा भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Constable Mega Bharti 2024

SSC (Staff Selection Commission),Constable GD in  SSF and Armed Police Force Central (CAPFs),Sepoy in NCB(Sepoy in Narcotics Control Bureau) and  Rifleman in Assam Rifles Examination 2025 SSC GD  Mega Recruitment of 39481 for Constable GD Posts. Both Male and Female Are eligible. SSC GD Constable Mega Bharti

SSC GD Constable Mega Bharti | SSC GD म्हणजे काय?

SSC GD (स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्यूटी) ही भारतीय सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना BSF, CISF, CRPF, ITBP, SSB आणि रेशेनल फोर्समध्ये नियुक्त केले जाते.

 

SSC GD Constable Mega Bharti 2024| पदाचे नाव

पदाचे नाव:-
  • General Duty  (GD) कॉन्स्टेबल
पदांची संख्या
  • 39481

SSC GD Constable Mega Bharti | विविध फॉर्सनुसार पदाची संख्या व पदाचे नाव

अनुक्रमांकफोर्सपुरुष पद संख्यामहिला पद संख्याएकूण पदसंख्या
1BSF (Border Security Force)13306234815654
2CISF (Central Industrial Security Force)64307157145
3CRPF(Central Reserve Police Force)1129924211541
4SSB (Sashastra Seema Bal)8190819
5ITBP(Indo-Tibetan Border Police) 25644533017
6AR(Assam Rifles)114810012148
7SSF(Secretariat Security force)35035
8NCB(Narcotics Control Bureau)111122
एकूण पदसंख्या35612386939481
  • परीक्षा आणि MHA द्वारे प्रदान केलेल्या रिक्त जागा ह्या SSC द्वारे परीक्षेच्या सूचना प्रकाशित केल्या जातील.
  • अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • आयोगाकडून संगणकीय आधारित परीक्षा म्हणजेच computer based exam (CBT) द्वारे घेण्यात येणार आहे.
  • इंग्रजी हिंदी आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये उदाहरणार्थ …
  • बंगाली
  • गुजराती
  • कन्नड
  • कोकणी
  • मल्याळम
  • मणिपुरी
  • मराठी
  • ओडिया
  • पंजाबी
  • तमिळ
  • तेलगू आणि
  • उर्दू

ही परीक्षा घेण्यात येईल.

SSC GD Constable Mega Bharti | शैक्षणिक पात्रता

10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

SSC GD Constable Mega Bharti

शारीरिक पात्रता:-

पुरुष/महिला जात प्रवर्ग उंची (cm) छाती (cm)
पुरुष General, SC & OBC 170 cm 80/ 5 cm
ST 162.5cm 76/ 5cm
महिला Gen, SC & OBC 157cm NA
ST 150cm NA

 

फीस शुल्क :-

Gen/OBC 100 Rupees

SC/ST/Ex-Servicemen/महिला फीस शुल्क नाही

वय पात्रता:-

01-01-2025 रोजी 18ते 23 वर्ष

विविध श्रेणींसाठी वयोमर्यादेत खालीलप्रमाणे सुट राहील:-

SC/ST 5 वर्ष
OBC 3 वर्ष
EX Service man 3 वर्ष

NCC प्रमाणपत्र धारकांना प्रोत्साहन बोनस गुण:-

NCC ‘C’ Certificate परीक्षेतील कमाल गुणांच्या ५%
NCC ‘B’ Certificate परीक्षेच्या कमाल गुणांच्या ३%
NCC ‘A’ Certificate परीक्षेच्या कमाल गुणांच्या 2%

नोकरी ठिकाण:-संपूर्ण भारत

परीक्षा संदर्भातील महत्त्वाच्या तारखा:-

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :-  05/09/2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14/10/2024
  • ऑनलाइन परीक्षा फीस भरण्याची अंतिम तारीख:- 14/10/2024
  • परीक्षा फॉर्म ऑनलाईन दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख:- 05/11/2024 ते 07/11/2024
  • परीक्षेची तारीख CBT द्वारे :- जानेवारी/फेब्रुवारी 2025

परीक्षा सिलेबस:-

  1. गणित:
    • अंकगणित (मूळ क्रिया, व्याज, टक्केवारी)
    • सममिती
    • वेळ आणि कार्य
    • वजाबाकी आणि प्रमेय
  2. सामान्य बुद्धिमत्ता:
    • तार्किक विचारशक्ती
    • विश्लेषणात्मक कौशल्य
    • डिझाइन विचारशक्ती
  3. सामान्य ज्ञान:
    • भारतीय इतिहास, भूगोल, संस्कृती
    • विज्ञान (भौतिक, रासायनिक, जीवशास्त्रीय)
    • चालू घडामोडी (राजकारण, अर्थशास्त्र, खेळ)

SSC GD Constable Mega Bharti | परीक्षा संदर्भातील महत्त्वाच्या वेबसाइट्सची लिंक्स :-

 

 

 

✍🏻सरकारी नोकर भरती अपडेट्स       Click Here…

Table of Contents

Toggle

Leave a Comment