Ladaki Bahin Yojana Bonus लाडक्या बहिणीसाठी दिवाळीची खुशखबर या तारखेला मिळणार 3000 रुपये
Ladaki Bahin Yojana Bonus | लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर दिवाळी बोनस 3000 रु जमा केले जाणार नमस्कार महिला भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती … Read more